Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती जाहीर पाठींबा

ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती जाहीर पाठींबा


ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शाखा अकोला जिल्हा च्या वतीने S T कर्मचारी यांच्या शासन विलिगीकरन संधर्भात संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा


महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या एस.टी. कर्मचारी यांच्या चालक, वाहक, यांत्रिक, महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण्याच्या मागणी संदर्भात ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समीती, महाराष्ट्र राज्य, शाखा अकोला जिल्ह्याच्या वतिने जाहिर पलिंबा देत आहे. "मागील तिन महिन्यात एकूण ३५ कर्मचारी यांनी आत्महत्या केलेल्या असून हि बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवानी आहे. एस.टी. कर्मचायाच्या आर्थिक स्थिनीची जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत ही बाब नाकारता येत नाहि. आत्महत्या थांबणार म्हणून शासनाने सदर कर्मचार्याची विलीनीकरण प्रक्रीया विधीमंडळात घेवून त्यांना न्याय देण्यात यावा. अशी विनंती करण्यात आली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या