Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचा उद्देश वसुली भ्रष्टाचार एकमेव उद्योग

शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचा उद्देश वसुली भ्रष्टाचार एकमेव उद्योग


अकोला
शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचा उद्देश वसुली भ्रष्टाचार एकमेव उद्योग असून प्रत्येक बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवणे हा उद्योग असून सकाळ संध्याकाळ दुपार वेगवेगळे आरोप करणे व भाजपा द्वेषाने ग्रसित झालेले सरकार सर्वसामान्य पेट्रोल डिझेल च्या करा मध्ये सूट देणार का,?असा सवाल करून जनतेच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पक्ष जन आंदोलन वारीत असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.
आज अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयात आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने चंदाताई शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निर्वाणीचा इशारा देऊन राज्य सरकार विरुद्ध निदर्शने केले.


आज अकोला जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन निदर्शने करून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात करण्यात आले.


आघाडी सरकार सर्व क्षेत्रात अपयशी आमदार शर्मा
 आघाडीस सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले असून देशातील 22 राज्यांनी पेट्रोल डिझेल चे भाव कमी केल्यानंतर सुद्धा काँग्रेस प्रणित छत्तीसगड महाराष्ट्र राजस्थान सरकार पेट्रोल डिझेल चे भाव कमी का करत नाही असा सवाल करून सर्व क्षेत्रात  वाझे यांचा बोलबाला असल्याचा आरोप करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा न दिल्यास भारतीय जनता पक्ष जनआंदोलन उभारले त्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची असणार सतत आठ दिवस पेट्रोल डिझेल भाव साठी आंदोलन करणारे  कुठे असा सवाल करून आमदार शर्मा यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यावर टीका केली यावेळी विजय अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सर्व क्षेत्रात जन आंदोलन उभारू असा इशारा दिला ‌ यावेळी महापौर अर्चनाताई मसने किशोर पाटीलएडवोकेट देवाशीष काकड गणेश अंधारे राजेंद्र गिरी संजय गोटेफोडे, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, संतोष पांडे, श्रद्धा शर्मा उमेश गुजर धनंजय धबाले अमोल गीते अमोल गोगे, गीतांजली शेगोकार, सुमन ताई गावंडे सारिका ताई जयस्वाल शारदा ढोरे, निलेश निनोरे अमोल केळकर जस्मीत सिंग ओबेराय, शितल जैन,मिलिंद राऊत रमेश परियार अनिल ला होकार धनंजय धबाले प्रफुल कांकिरड प्रशांतच्या तुषार सागर शेगोकार विजय चौधरी अमोल तालुका कृष्णा पांडे कृष्णा तळोकार सुभाष खंडारे अभिषेक भगत सुजित ठाकूर जानवी डोंगरे गजानन घाटे पवन पाडव्या मनोज शाहू गणेश सारसे आशिष पवित्रकार प्रकाश गुगलिया सुनील बाठे प्रणिता अमृतकर अतुल पुटकुलेप्रभु नारायण सेन घनशाम भिसे सुभाष वर्मा महेंद्र राजपूत सतीश ढगे सिद्धार्थ परवड रुपेश जैसवाल वसंता मानकर रंजना विंचनकर उमेश मंगेश गीते ढोरे नितीन राऊत उमेश श्रीवास्तव सुरेंद्र चव्हाण देवेंद्र तिवारी चंद्रकांत रुपारेल मनोज वाडेकर सुनील कांबळे हिरालाल कृपलानी चंदू महाजन भूषण ओरिया साधना एवढे सतीश येवले टोनी जयराज आशिष जाधव रघुवीर देशपांडे संदीप शेगोकार मनोज शाहू सोळा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या