Ticker

6/recent/ticker-posts

पेट्रोल डिझेल भाव कमी नाही केले तर जन आंदोलनाचा इशारा - मा. तेजराव थोरात

पेट्रोल डिझेल भाव कमी नाही केले तर जन आंदोलनाचा इशारा - मा. तेजराव थोरात


अकोला
केवळ गप्पांचा बाजार करून केंद्र सरकारकडे बोट टाकून आपली अकार्यक्षमता दाखवणाऱ्या काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सरकारची जर पेट्रोल डिझेल चे भाव कमी नाही केले तर जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांनी दिला.


आज अकोला जिल्ह्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी देण्यात आला आज अकोला तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार सुनील पाटील यांना निवेदन देऊन सरकारने जर रेट कमी नाही केली तर भाजपा जन आंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी माधव मानकर, डॉक्टर शंकरराव वाकुडे बाळासाहेब आपोतीकर अनिल गावंडे दिगंबर गावंडे अंबादास उमाळे हरिभाऊ काळे पंकज वाडी वाले, प्रवीण हगवणे पाटील रवींद्र गावंडे, देवेंद्र देवर गणेश लोड अनमोल गावंडे पवन पाडिया वासुदेव चांदुरकर हिम्मत देशमुख विनोद तावडे मोनाली खाडे विशाल जयस्वाल योगेश नागापुरे मनीष लांडे मोनाली निखारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या