Ticker

6/recent/ticker-posts

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआय संघटनेशी करून हिंदू समाजाचा केला अपमान - आमदार गोवर्धन शर्मा

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना   आयएसआय संघटनेशी करून हिंदू समाजाचा केला अपमान - आमदार गोवर्धन शर्मा 


अकोला
काँग्रेस व काँग्रेस नेते नेहमी हिंदुत्वाचा अपमान करत असून हिंदू समाज समाजाचा अपमान करणे ही त्यांची संस्कृती असून सलमान खुर्शीद यांनी पुस्तक लिहून हिंदुत्वाची तुलना   आयएसआय संघटनेशी करून हिंदू समाजात अपमान केला आहे त्यांनी त्वरित माफी मागावी व यासंदर्भात सोनिया गांधी यांनी सुद्धा माफी मागावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.



  हिंदू समाजाचा अपमान करायचा, दुसरीकडे हिंदू नसताना स्वतःला हिंदू दाखवण्याचा प्रयत्न करून मंदिरात वर जाऊन भावना दुखण्याचा प्रकार सातत्याने काँग्रेस नेत्यांकडून होत असताना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक मतं मिळवण्यासाठी दुहेरी काँग्रेस नेत्यांनी केली आहे अशा तत्वांपासून सावध राहून उत्तर प्रदेशची जनता सपा काँग्रेस त्यांच्यापासून सावध राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे सरकारने सलमान कृषी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी आग्रहाची मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष वादी व स्वतःला हिंदू बनणारे नेते व पक्ष आता कुठे असल्याचाही सवाल आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या