सामाजिक कार्यकर्ते सनी मुदूंगे यांनी केली बेवारस प्रेताचे अंत्यविधी..
दिनांक 23 ऑक्टोंबर 2021
अकोला सनी मुदूंगे सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक यांनी सामजिक बांधिलकी जपून बेवारस प्रेता ची अंत्यविधी केली. रूग्णसेवक सनी मुदूंगे व प्रहार रूग्णसेवक सय्यद नूर आणि सहकारी मित्र मंडळी च्या वतीने आज सायंकाळ शनिवार 23 ऑक्टोंबर रोजी बेवारस प्रेताचा अत्यं विधी करण्यात आला मृतक नामे अनोळखी पुरुष वय अं.45 वर्ष जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आवारात मिळून आला होता. सनी मुदूंगे समाजसेवक यांनी दि 14/10/21 उपचारा करिता सर्वोपचार रुग्णालयात भरती केले होते परंतु उपचार दरम्यान दि.19/10/21 तो मरण पावला त्या नंतर सर्व त्याबाबत दोन-तीन दिवस त्या प्रेताची प्रतीक्षा केली परंतु कोणत्याही व्यक्तीने मृतक त्या व्यक्तीस ओळख पटली नाही म्हणून ASi प्रशांत देशमुख ब,न 1603 पोलीस व Nsp अतिष बावस्कर पोलिस कॉन्स्टेबल यांच्या विनंती पत्रा वरून बेवारस प्रेताचा केला अत्यं विधी करण्यात आला
श्री ठाकरे सर मुंबई इंगळे सर डॉ रवी सर कोकाटे यांच्या मदतीने व रूग्णसेवक सनी मुदूंगे रूग्णसेवक सय्यद नूर अक्षय देशमुख आकाश सुवे कुणाल शिरसाट यांच्या सहकार्याने तसेच उपस्थित मोहत मिल चे संचालक दीपक शिंदे व ASi प्रशांत देशमुख Nsp अतिष बावस्कर पोलीस कॉन्स्टेबल यांच्या सर्वांच्या समक्ष बेवारस प्रेताचा दफन विधी मोहता समशान भूमी येते करण्यात आला अशा या सामाजिक कार्यकर्त्यांचे देवर स्प्रे चा अंत्यविधी केल्यामुळे माणसातील माणुसकी ची सामाजिक बांधिलकी असल्याचे दिसून येत आहे.
0 टिप्पण्या