Ticker

6/recent/ticker-posts

पूर्णा नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेले स्वर्गीय दर्शन राजेंद्र शुक्ला यांच्या परिवाराला राज्य शासनाकडून चार लाख रुपयेचा धनादेश

पूर्णा नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेले स्वर्गीय दर्शन राजेंद्र शुक्ला यांच्या परिवाराला राज्य शासनाकडून चार लाख रुपयेचा धनादेश


अकोला
पूर्णा नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेले स्वर्गीय दर्शन राजेंद्र शुक्ला यांच्या परिवाराला राज्य शासनाकडून चार लाख रुपये चा धनादेश आमदार गोवर्धन शर्मा यांनी सुपूर्त केले ‌
पूर्णा नदीच्या पुरामध्ये  दर्शन यांचा मृत्यू झाला होता. व पोलिसांच्या हलगर्जीमुळे मृतदेह वाहून गेले अनेक शोध घेतल्यानंतर  मुक्ताई नगर तिथे सापडले होते त्यांच्या परिवारात मदतीसाठी शासनाकडे आमदार गोवर्धन शर्मा यांनी पाठपुरावा करून मदत मिळवून दिली आज धनादेश आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते तहसीलदार सुनील पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले 





यावेळी उपमहापौर राजेंद्र गिरी राजेश चौधरी, तलाठी माहोरे राजू देशपांडे रमेश करियार करण कांबळे बंटी यादव प्रकाश जाधव सत्तू जाधव दर्शन शुक्ला, प्रकाश धोगलीया, आरती धोगलीया, वसंत संदल कर हरिभाऊ काळे, मनीष मुरारका, टोनी जयराज, नितीन राऊत घनश्याम शिंदे रुपेश यादव शकुंतला जाधव अर्चना चौधरी, राजेश रेड्डी पिंटू काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार गोवर्धन शर्मा सातत्याने मतदारसंघातील नागरिकांच्या सुखदुःखात मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतात. पात धर्म यापेक्षा मानता या धर्माचे पालन करून आपल्या कर्तव्यात सोबत सामाजिक दायित्व व मतदारांनी दिलेले प्रेम ची परतफेड करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहतात.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या