चोहोट्टा बाजार येथे टिपू सुल्तान जयंती साजरी
प्रतिनिधी तौहीद शाह
चोहोट्टा बाजार येथे 20 नोव्हेंबर रोजी टिपू सुल्तान जयंती साजरी करण्यात आली या मध्ये दिग्गज नेते उपस्थित होते . शिक्षकसेना उपजिल्हाप्रमुख शरद बुंदे प्रहार जनशक्ती पक्ष चे शेतकरी संघटना उपजिल्हा प्रमुख जीवन खवले वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय बुध मंगेश ताडे श्रीकृष्ण लांडे गणेश खोडके नजकात अली निजाम शाह लाडू शाह जाफर शाह हुसेन शाह कादर खान साजीद शाह कय्युम शाह जावेद शाह मुजमिल शाह इरफान शाह साहिल शाह तौहीद शाह सुलेमान शाह शेख समीर तोहिद शाह जुबेर शाह मुनाफ शाह कय्युम शाह सोनो शाह आणि सर्व गावकरी उपस्थित होते
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


0 टिप्पण्या