Ticker

6/recent/ticker-posts

अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोन जन ताब्यात

अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोन जन ताब्यात 



पातूर ( प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे.). अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा शापा. तालुका पातूर मधील पोलीस स्टेशन चांनि अंतर्गत येत असलेले ग्राम आलेगाव येथे अवैध जुगार अड्ड्यावर शापा टाकला. एकीकडे देशात, मोर्चे, आंदोलने, गगनाला पोहचला असून कायदा व सुव्यवस्था च धाक उरलेला दिसत नाही. बरेली उत्तर प्रदेश, गुजरात, इंदूर, अहिल्या नगर महाराष्ट्र या ठिकाणी तणावाचे वातावरण तयार होऊन, पोलिसावर देखील हल्ले करण्यात आले आहेत. हि गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन चांनि पोलीस यंत्रणा ॲक्शन मूडवर येऊन ठिकठिकाणी अवैध धंद्यांवर शापे टाकत आहे. अवैध धंद्या मुळे गावात दहशत निर्माण होतो. दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता मिळालेल्या गुप्त माहिती नुसार ग्राम आलेगाव येथे पोलीस यंत्रणा चांनी यांनी आलेगाव सोसायटी परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर शापा मारून त्यामध्ये घटना स्थळी आरोपी नामें १) शेख मतीन शेख शमीम वय ३९ वर्ष २) अन्सार खान जावेद खान वय ४५ वर्ष दोन्ही राहणार आलेगाव यांचे कडून घटना स्थळी जुगाराचे फ्लेक्स बोर्ड, ५२ पाणी पत्ते वरली मटक्याचे आकडे असलेलं चिठ्ठ्या चे आकडे तसेच इतर साहित्य. व ४८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अनवे गुन्हा नोंद केला. ही कारवाई माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोला तसेच श्री बी. चंद्रकांत रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन बाळापूर. यांचे ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन चांनि यंत्रणा ठाणेदार रवींद्र लांडे, पो. कॉन्स. अनील सोळंके पो. उमेश भाऊ सांगळे, इत्यादींनी कारवाई केली पुढील तपास चांनी पोलीस करीत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या