छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच आ. अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
सावित्रीबाई फुले मागासवर्गीय विकास मंडळ कडून छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच माननीय आमदार अमोल दादा मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय मुलांचा सत्कार समारंभ शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा आमदार अमोल दादा मिटकरी माजी सभापती प्रतिभाताई अवचार माजी महापौर मदन भरड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बदर जमा साहेब म रा प्रदेश सचिव उज्वलाताई राऊत संस्था अध्यक्ष सौ रंजनाताई शिरसाट उपाध्यक्ष रूपाली वानखडे सचिव विजय भोजने, कोषाध्यक्ष सौ अंजू ताई तेलगोटे सहसचिव सौ शितलताई जंजाळ सदस्य सौ वनिता हिवराळे सौ लक्ष्मी गजभार सौ ज्योतीताई भोजने मोहन हिवराळे माजी शिक्षक देवानंद जंजाळ माजी सैनिक राजेंद्र तेलगोटे प्रमोद वानखडे सौ जया ताईवानखडे शीलाताई गवई राज डोंगर दिवे रोशन जामनिक बेबीताई सावंत पाटील ताई सौकल्पनाताई दामोदर सौ विशाखा ताई सावदेकर सूत्रसंचालन माजी सैनिक अरविंद भाऊ जंजाळ आभार मनोज दादा शिरसाट आदी उपस्थित होते.
.jpg)

0 टिप्पण्या