Ticker

6/recent/ticker-posts

अकोला महानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 वी जयंती समारोह निमित्त गणेश घाट स्वच्छता अभियान

अकोला महानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 वी जयंती समारोह निमित्त गणेश घाट स्वच्छता अभियान


  भारतीय जनता पार्टी अकोला महानगर तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 वी जयंती समारोह निमित्त गणेश घाट येथे स्वच्छता अभियान प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतभाऊ मसने, मा.अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, श्री किशोरभाऊ मांगटे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 


               या कार्यक्रमाला संजय गोटफोडे, गिरीश जोशी,गोपाल मुळे, तुषार भिरड, नितेश पाली, अजय शर्मा, संतोष डोंगरे, संतोष पांडे,रमेश करिहार, सौ चंदा शर्मा, सौ सुमनताई गावंडे,सौ निकिता देशमुख, सौ रंजना विंचनकर, सौ साधना येवले, सौ राखी तिहिले, सौ वर्षा गावंडे,आनंद मनवानी, मिलिंद राऊत, दिलीप भरणे, राजेश वगारे, रितेश जामणारे, पुरुषोत्तम पानझाडे, जमीर खान, आनंद बलोदे, विजय ठाकूर, वैकुंठ ढोरे,शिवलाल इंगळे, धनंजय धबाले, संग्राम गावंडे, सुनील कांबळे, सुनील बाठे, संदीप शेगोकार, वैभव मेहरे, शाम विंचनकर, सुरेंद्र चव्हाण, मोहन देशमुख तसेच महानगर पदाधिकारी, मंडळा पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या