Ticker

6/recent/ticker-posts

महायुती सरकारचा मोठा निर्णय : विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण होणार हलका !

महायुती सरकारचा मोठा निर्णय : विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण होणार हलका !


अकोला:
 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेऊन सरकार सर्वांच्या कल्याणासाठी व महायुती सरकार विद्यार्थी मातृ शक्ती तसेच समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत असल्याचे कृतीने सिद्ध करून ३० रुपये-

• जात पडताळणी प्रमाणपत्र 
 • उत्पन्नाचा दाखला
• रहिवासी प्रमाणपत्र
• नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट 
• राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
• शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करून केवळ 30 रुपयात उत्पन्नाचा दाखला मिळवण्याचा निर्णय ऐतिहासिक घेऊन समाजातील सर्व घटकांचा विकास केल्याचा व सरकारच्या निर्णयाचे अभिनंदन*करून मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली


• लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा दिल्याच्या बद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री नामदार आकाश सुनिता ताई भाऊसाहेब फुंडकर, खासदार अनुप सुहासिनी ताई संजय धोत्रे , आमदार प्रकाश भारताकले, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल, सुमन ताई गावंडे, संतोष शिवरकर पवन महल्ले, वैशाली निकम , चंदा शर्मा योगिता पावसाळे राहुल देशमुख, मोनिकाताई गावंडे जयश्रीताई कुंडकर, हरी नारायण माकोडे, माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड, सजयगोटफोडे, गीतांजली शेगोकार आदींनी अभिनंदन केले आहे.



भाजपा प्रदेशाध्यक्ष व राज्याची महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे
• यापुढे एका साध्या कागदावर 
स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.

• दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार. वेळेची बचत होणार आहे

• निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे आदेश. दिल्याबद्दल नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मंत्रिमंडळाचे आभार अकोला जिल्हा भाजपाने मानले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या