Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव साजरा

श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव साजरा


हिरपूर मूर्तिजापूर प्रतिनिधी- नागोराव तायडे
मूर्तिजापूर तालुक्यातील असलेल्या हिरपूर, सांजापूर येथील आज दिनांक २०/२/२०२५ गुरुवार रोजी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव मोठया आनंदी उत्साहात साजरा करण्यात आला असून श्री च्या पालखीच्या मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली व श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले व श्री च्या पालखीचे दर्शन गावातील भाविक भक्त ताना घडले असून भाविक भक्तांना फळ आहाराचे व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सम्पूर्ण गाव भक्तिमय झाले असून भाविक भक्त गाणं श्री च्या उत्साह आनंदाचे गजरात मंत्र मुक्त झाले त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन मारिमाय माता मंडळ माळीपुरा हिरपूर, अहिल्या देवि भक्त मंडळ हिरपूर यांनी केले होते त्यामध्ये मोट्या संख्येने भक्त गण गाव वासी सहभागी झाले होते...

मुर्तीजापुर तालुक्यातील गण गण गणात बोतेचा गजर, 
विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप

मुर्तिजापूर,श्री गजानन महाराज यांच्या १४७व्या प्रकार दिनानिमित २० फेब्रुकरी रोजी फिलहाल सोहळे, शोभायात्रा काडून ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन यात आले होते की भाविकांनी गण सण सणात बोतेया गजर केल्याने शहर व तालुक्यातील
 असल्याने गावोगावी अंत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पारायण, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले तालुक्यातील अशा विविध संस्थानांवर प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या निमित्त पारायण, दिंडी सोहळे कीर्तन शोभायात्रा काढली जाते. नंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. येथे संत गजानन महाराजांचे मंदिर असुन या ठिकाणी प्रगटदिनानिमीत्ततालुक्यातील हजारो भाविक मोठ्या श्रध्देने संत गजाननाचे दर्शन घेतात.


संत श्री गजानन महाराज प्रगटदिनच्या पावन दिवशी श्री गजानन महाराज मंदिर टांक वाडी जुनी वस्ती, मुर्तिजापूर येथे मनोभावाने दर्शन घेतले व सर्वांच्या सुख-समृद्धी व कीर्तीची स्थापना केली.
यावेळी उपस्थित सर्व लाडक्या बहिणी, बालगोपाल व मित्र बंधूंनी केलेल्या एक उत्स्फूर्त सत्काराचा यावेळी आमदार हरीशष पिंपळे करण्यात आले या कार्यक्रमाला बालु टाक, मुन्ना नाईक नवरे, गजानन चौधरी, व लकडगंज भागातील श्री गजानन माऊली यांच्यातर्फे महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले यावेळी कन्हैया कनोजे, सतीश चुटके, किशोर सोळंके, अविनाश साबळे, अन्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या