Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे पोलिसांना आढळला आठ किलोच्या वर गांजा

रेल्वे पोलिसांना आढळला तब्बल आठ किलोच्यावर गांजा


अकोला
आज २६ फेब्रुवारी रोजी हेड कॉन्स्टेबल जितेंद्र अनंता इंगळे आणि दीपक पाटील बडनेरा ते अकोला ट्रेन क्रमांक 12843 मध्ये तपासणी ड्युटीवर असता काटेपूर्णा ते बोरगाव दरम्यान बर्थ क्र. 33 मधे तपासणी केली असता एक बेवारस निळ्या आणि राखाडी रंगाची संशयास्पद बॅग आढळली. त्यात 8.25 किलो गांजा अंदाजे एकूण किंमत 1 लाख 23 हजार 750 रुपये आहे. वरील गांजा जप्ती पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध DPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी जीआरपी अकोला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणाचा तपास जीआरपी अकोला करत आहे


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या