Ticker

6/recent/ticker-posts

चोहोटा बाजार येथे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, गंभीत दखल घेण्याची गरज

चोहोटा बाजार येथे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, गंभीत दखल घेण्याची गरज 


 प्रतिनिधी- तोहीद खान 
अकोट अकोला रोड वर चोहोटा बाजार येथे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली असून या रस्त्या वर खूप जास्त अपघात होण्याची शक्यता असून खूप दिवसा पासून खड्डा पडला असून कोणाला ही जीवतानी झाली नसून या वर प्रशासनाने गंबिर दखल घेतली पाहिजे या रस्त्यावर वरती शाळेचे मुल सुद्धा या रस्त्या वरून जात असतात या वर प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे असे नागरिकांचे महणने आहे



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या