भाजपा प्रतोद पदी आमदार सावरकर यांची निवड
अकोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात आपली वेगळी छाप निर्माण करणारे शेतकरी चळवळीतले तसेच अभियंता उद्योजक सर्वसामान्यांच्या वेदना जाणून घेऊन प्रामाणिकपणे जनतेला समर्पित नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा प्रदेश अध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे आधारस्तंभ देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा भाजपा प्रतोद म्हणून निवड करून भाजपा गटनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, त्यानंतर रणधीर भाऊ सावरकर यांना वीप काढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच यापूर्वी नामदार मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे काम पाहत होते त्यांच्या ठिकाणी आमदार सावरकर यांची निवड होऊन त्यांच्या कार्याची दखल पक्षाने घेतले आहे पक्षाच्या निर्णयाची विधानसभा अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर यांनी सहमतीत असून अशा नियुक्तीचे पत्र जाहीर केला आहे. अकोला जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा हा सन्मान असून याबद्दल पक्ष नेतृत्वाचे भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन आभार व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या