खाजगी बस नदीत पलटी, जखमींवर तातडीने उपचार करण्याचे खासदार धोत्रे यांचे निर्देश
अकोला
बाळापुर शहरातून जाणारी भिकुंड नदीमध्ये खाजगी बस उलटल्यामुळे चाळीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर ताबडतोब उपचार करण्यात यावे अशी निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी दिले तसेच त्यांची प्रकृती संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला मेडिकल कॉलेजच्या आज डिन श्रीमती मीनाक्षीताई गजभिये व त्यांच्या चमूने लक्ष द्यावे असे निर्देश यांनी दिले. आज संध्याकाळी एम एच 37 बी ४९९९ या गाडीचा बॅलन्स गेल्यामुळे नदीमध्ये बाळापुर शहरातून जात असलेल्या नदीमध्ये बस उलटल्यामुळे प्रवाशांना ताबडतोब बचाव यंत्रणेने व नागरिकांनी सुखरूप काढून जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे या संदर्भात खासदार अनुप धोत्रे, पक्षाच्या संघटनेच्या कामासाठी गेलेले शिर्डी इथून भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर भाऊ सावरकर यांनी संपर्क साधून प्रदेश दिले तसेच किशोर पाटील यांनी सुद्धा या संदर्भात पाठपुरावा केला आहे
प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भुसावळहून वाशिमकडे जात असताना ही बस भिकुंड नदीत पडताच नदीच्या दिशेने धाव घेतली .बाळापूर शहरातून जाणाऱ्या भिकुंड नदीत खासगी बस उलटून चाळीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत, असे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी दिले. जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन श्रीमती मीनाक्षीताई गजभिये आणि त्यांच्या टीमने त्यांच्या प्रकृतीची दखल घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.




0 टिप्पण्या