Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय कोळी समाज च्या वतीने महायुतीला जाहीर पाठिंबा

अखिल भारतीय कोळी समाज च्या वतीने महायुतीला जाहीर पाठिंबा 


अकोला कोळी समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारे व सातत्याने समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे अकोला पूर्व चे उमेदवार रणधीर भाऊ सावरकर महायुतीचे उमेदवार यांना अखिल भारतीय कोळी समाज च्या वतीने महाराष्ट्र संघटन मंत्री आशिष मधुकरराव भोंडे व पूर्व विदर्भ अध्यक्ष युवा अध्यक्ष यांनी प्रदेशाधिक केंद्राची मान्यता घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे आमदार रणधीर सावरकर यांनी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार टोकरी मूवी महादेव कोळी ढोर कोळी या जमातीचे त्याच प्रमाण तपासणी संशोधन व स्वातंत्र्य काळातील इतिहास वापर करण्यात यावा व विदर्भाच्या मागासने महादेव कोळी मल्हार थोरपडी ठोकर मुली जातीच्या लोकांना जुन्या नोंदी केलेली आहे त्या आधारितांना अनुसूचित जमातीचे प्रमाण वगैरे जमातीच्या तरुण विद्यार्थ्यांना होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी समस्या अडचणी सोनूच्या बाबतीत मदत व्हावी व आदिवासी कोळी महादेव समाजाच्या नोकरी संदर्भात समस्या आणि अडचणी सोडविण्याकरिता जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळवण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक समस्या विकास संघातील समस्यादान करतात अखिल भारतीय कोळी समाज दिल्ली जिल्ह्यातील पदाधिकारी रणधीर भाऊ सावरकर यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करण्याची यावेळी दादाराव पेठे आशिष बोंडे गणेशराव पोटे राजूभाऊ लोणे शुभम लोणे दिलीप भोंडे अनिल काळे पद्माकर मोरे संतोष मोकार विजय मगर संतोष बगाडे सोपान वानोळे सुभाष भांडे सुभाष चाळे मंगेश काळे दिनेश डहाके पवन भांडे अजय भांडे मनोज अग्रवाल प्रसाद रोटे गोविंद का आदित्य वडजे विनोद थोरात संतोष शिंगाडे संतोष गाडे डॉक्टर अरविंद आयमखेडे नंदू खेडकर रवी खेतखेडे बबलू मेसरे कृष्णा वानखडे दादाराव खेड जानराव खोडके अरुण मिशी गजाननराव गाडे गजाननराव गजानन गोतमारे आधी प्रामुख्याने उपस्थित होते


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या