बस आणी कार ची जोरदार धडक, एक गंभीर
चिखली
प्रतिनिधी- नौशाद पटेल
खामगांव रोड चिखली येथिल अपघातात महामंडळ बस क्रमांक MH 20 GC 3812 आणि वेगनर चारचाकी क्रमांक MH 12 VT 2183 दोघांन मध्ये जोरात धडक झाली. चारचाकी कार मधील एक इसम गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णलयात उपचारार्थ देण्यात आले आहे. अशी सूत्रा कडून माहिती प्राप्त झाली असून पुढील तपास चिखली पुलिस करीत आहे.
0 टिप्पण्या