प्रचंड बहुमताने होणार ऐतिहासिक विजय- अभियंता योगेश मानकर
अकोला महानगरातील हद वाढ तसेच अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील क्षेत्राचा सर्वांगीण विकास सामाजिक सभागृह तसेच नागरिकाची संवाद सातत्याने 18 तास उपस्थित राहून कोविड काळात सेवा देणारे गेल्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी चळवळ व्यापारी सामाजिक बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे लोकप्रतिनिधी सातत्याने समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करीत असल्यामुळे आमदार रणधीर सावरकर लोकप्रिय असल्याचे अभियंता योगेश मानकर यांनी करून प्रभाग 13 मधील नागरिक भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी असून वीस तारखेला प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय आमदार सावरकर यांना मिळवून देतील असा विश्वास शेखर देशमुख यांनी व्यक्त केला यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी दहा वर्षाचा लेखाजोखा जनतेस वर मांडला जयंतराव मसने प्रशांत आवचार रश्मी अवचारडॉक्टर किशोर मालोकार संजय लुंगी एडवोकेट देवाशिष कागल काकड राजेश लुंगे डॉक्टर अमित कावरे, संजय अग्रवाल रुपेश राठी, रमेश लड्डा, धरमकर रूपम भाटोळे आशिष पवित्रकार किशोर भास्कर संतोष सावरकर माधव मानकर आधी प्रामुख्याने उपस्थित होते
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या