Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील रात्रीचा राजकीय भूकंप, सर्वच पक्षात बंडखोरी

जिल्ह्यातील रात्रीचा राजकीय भूकंप, सर्वच पक्षात बंडखोरी


💥प्रहार जिल्हाध्यक्षाचा जिल्ह्यात झंझावात


💥बाळापूर अजित पवार गट जिल्हाध्यक्ष रुपात तर मूर्तिजापूर मध्ये भाजपमध्ये खिंडार


💥प्रहार कडून विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात बाळापूर, आकोला पुर्व आणि मूर्तिजापूर मध्ये नामांकन अर्ज होणार दाखल


💥अजित पवार गट जिल्हा अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे तसेच मूर्तिजापूर रवी भाऊ राठी यांचा प्रहार मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश


प्रहार जनशक्ती पक्षाकडून अंधारे यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर.



मूर्तिजापूर मधून भाजपचे रवी भाऊ राठी यांना उमेदवारी


आकोला पुर्व मधुन माळी समाजातील चहऱ्यास संधी देण्याचे संकेत.


आज होणार नामांकन अर्ज दाखल


💥जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु कडून सर्वच पक्षात खिंडार



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या