Ticker

6/recent/ticker-posts

सबोधी बुद्ध विहार येथे ग्रंथा समरोपीय कार्यक्रम सम्पन्न

सबोधी बुद्ध विहार येथे ग्रंथा समरोपीय कार्यक्रम सम्पन्न


प्रतिनिधी, नागोराव तायडे 
संबोधी बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथाचे वर्ष वासाच्या महिन्यात शुरु करण्यात आले होते त्याचे वाचन लगातार तीन महिने चालले होते त्याचे वाचन प्रदीप ननीर यांनी त्याना चांगल्या तरीने समजावून सांगितले व उपासक उपाशीका यांनी ते चांगल्या प्रकारे आयकून घेतले त्याचे आज दि २०/१०/२०२४ रोजी या ग्रथाचा समारोफ करण्यात आला त्या निमित्याने जवळपासच्या महिला उपाशीका संघ जसे कि सालत वडा, ब्रमी, या गावातील महिला उपाशीका व मान्यवरानी उपस्थित दर्शिवली होती व त्या निमित्याने जेवणाची वेवस्था करण्यात आली होती आणि त्याचा आस्वाद सर्व हिरपूर येथील उपासक उपाशीकानी घेतला.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या