Ticker

6/recent/ticker-posts

श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळ,भगवान श्री परशुराम चौक, खोलेश्वर येथे गर्भा उत्सव

श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळ,भगवान श्री परशुराम चौक, खोलेश्वर येथे गर्भा उत्सव



अकोला
    दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आश्विन नवरात्रीच्या वेळेवर महिला मंडळा द्वारे परशुराम चौक येथे मोठ्या थाटात गरबा महोत्सव सुरू आहे.
       अकोला शहरात महिलांचा दृष्टिकोनातून सर्वात शिस्तबद्ध आणि सूसुरक्षित असा हा खोळेश्वर च गरबा मानल्या जातो
      कार्यक्रम
 अध्यक्षा- सौ. रविता शर्मा
 सचिव- श्रीमती सारिका जोशी
 सहसचिव- अर्चना शर्मा 
 उपाध्यक्षा सौ.निधी शर्मा
 सह-उपाध्यक्ष-सौ. दीपा शिवल
 कोषाध्यक्ष-सौ. एकता बागरेट
 सहकोषाध्यक्ष- सौ. किरण शर्मा
 सौ.आशा बगरेट, सौ. पूजा शर्मा, सौ. शीतल तिवारी, कु. प्रीती शर्मा, सौ. माधुरी शर्मा, सौ. रचना ठाकरे, श्रीमती मीना शर्मा, सौ. मंगल शर्मा, सौ. पूजा बबरवाल, सौ. सुशीला शर्मा, सौ. सुनीता बाबरवाल
     महिला सर्वांनी उत्साहात ह्या आयोजनाला सफल केला व अकोला शहरात आदर्श म्हणून ह्या खोळेश्र्वर च गरबा महोत्सव चे कौतुक होत आहे.
       खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळातर्फे नेहमीच सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्य केले जाते. अकोला येथे दरवर्षी नवरात्रीमध्ये गरब्याचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये अकोला शहरातील प्रत्येक भागातील मुली आणि महिला उत्साहाने सहभागी होतात आणि त्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षिसेही मिळतात. 
         कार्यक्रमात पुरुष विभागाचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश जी बगरेट, महेंद्र पंडित, मनोज जी शर्मा, प्रवीण जी तिवारी, दीपक तिवारी, , विक्की तिवारी. बंटी शर्मा
 श्री राधेश्याम जी शर्मा
 श्री श्याम भाऊ पचौरी
 आशीर्वाद दीपक तिवारी
 प्रतिक आमकर
 श्री रवींद्र शर्मा
 रवींद्र चितलांगे 
 श्री.चंदूभाऊ वेलकर
  श्री विजय जी खंडेलवाल
 राजेश जी शर्मा, बंटी शर्मा, चंद्रकांत शर्मा, प्रमोद श्रीवास, यांनी महोत्सवात अथक परिश्रम केला.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या