Ticker

6/recent/ticker-posts

चोहोट्टा बाजार येथे शिवसेना (उ.बा.ठा) गटात अनेक युवकांचा प्रवेश

चोहोट्टा बाजार येथे शिवसेना (उ.बा.ठा) गटात अनेक युवकांचा प्रवेश


अकोट तालुका प्रतिनिधी पुर्णाजी खोडके 

चोहोट्टा बाजार: चोहोट्टा बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती , येथे, अनेक परिसरातील युवा युवकांनी शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांत शिवबंधन बांधून प्रवेश केला. या कार्यक्रमा करिता जिल्हाप्रमुख शिवसेना तथा जी. प. सदस्य, गोपाल दातकर, दिलीप बोचे उपजिल्हाप्रमुख शिवसेना, ब्रह्मा पांडे, तालुका प्रमुख,
संजय अढाऊ जि. प. सदस्य, गोपाल सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 
शिवसेनेचे गोपाल दातकर, जि. प.सदस्य तथा जिल्हाप्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वात चोहोट्टा बाजार सर्कल मधील तरुणांचा बहुसंख्येने शिवसेनेत उ.बा.ठा शिव बंधन बांधून प्रवेश केला यामध्ये शाहरुख शाह, नईम शाह, शेख आरिफ, मोबीन खान, शेख सलीम, अबरार पठाण, महेकूज खान, सादिक शाह, शेख रहेमत चोहोट्टा संदीप म. अरबट, संदेश खंडारे, विठ्ठलराव खेडकर, विपुल के. साबळे, नागेश ग. साबळे,मनोहर शेगोकार, अनंता पागृत, रुपेश खोटरे,देवर्डा गोपाल डांगरे आगासखेड एकनाथ आढे, रामाभाऊ आढे धामणा ऊ या कार्यक्रमा करिता शरद बुंदे उपजिल्हाप्रमुख शिक्षक सेना, धिरज गावंडे, विलास पाटील वसु सर्कल प्रमुख,बाळासाहेब नगदे, गजानन बुंदे , ज्ञानेश्वर खेडकर, पप्पूभाऊ सुरजुसे, संजय बुंदे ,अर्जुन सुलताने, गणेश मोडक सह आजी माजी पदाधिकारी सह कार्यकर्ते ,उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या