आ. रणधीर सावरकर यांच्यावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील कार्यकर्तांचा भाजपामध्ये प्रवेश
अकोला विकास व राष्ट्रवाद समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार कार्यरत असून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सामाजिक कार्यामुळे मातृ शक्तीला सन्मान मिळाला ज्येष्ठांचा गौरव झाला समाजातील पीडित वंचित समाजासाठी महामंडळाची स्थापना होऊन अकोला पूर्व विधानसभेचा विकास करून व्यक्तिगत समस्या व सामाजिक समस्या निराकरणासाठी सदैव तत्पर राहणारे आमदार रणधीर सावरकर यांच्यावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील कार्यकर्तांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांचे स्वागत करण्यात आले असून यामध्ये दिवाकर दाबेराव, ज्ञानेश्वर वाघ, आदित्य पवार, प्रतीक पवार, अनिकेत पवार, योगेश सोळंके, नितीन दाबेराव, किसन पवार, सुरेश पवार, संतोष पवार, विजय पवार, योगेश साबळे, दिनेश साबळे, कुंदन साबळे, रामा सोळंके निखिल सोळंके वसंतराव उके दिनेश चव्हाण देवेश चव्हाण मारुती वानखडे विजय राठोड गोपाल जयस्वाल अंकित काळे अंकित सुळे रोशन आमटे अक्षय चव्हाण सुमित पवन गावंडे सचिन गावंडे सुरज चव्हाण अविनाश सोळंके रामगाव दहिगाव वरुडी या गावातील युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत करण्यात आला यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणवीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल राजेश बेले देवेंद्र देवर माधव मानकर अंबादास उमाळे तेजराव थोरात शंकरराव वाकोडे संजय पाटील राजेश ठाकरे आधी उपस्थित होते
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या