हिरपूर सांजापूर येथील नवरात्र घटस्थापना शुभ पर्वावर दुर्गा मातेचे आनंदात उत्साहत आगमन
हिरपूर मूर्तिजापूर दि ३
ऑक्टोंबर, नागोराव तायडे
मुर्तीजापुर येथून जवळच असलेले 7 किमी अंतरावरील हिरपूर सांजापूर येथे आज दिनांक ३/१०/२०२४ गुरुवार रोजी नवरात्र घटस्थापना शुभ पर्वावर जगत जननी जगदंबा माता दुर्गा मातेचे उत्साहात आनंदाने जल्लोषात आगमन झाले असून त्या निमित्ताने मा शेरोवली माता दुर्गा मातेच पूजन आरती होम पूजा करण्यात आली आहे दुर्गा मातेचे आगमनार्थ समस्त गावात भक्तिमय वातावरण झाले आहे.
0 टिप्पण्या