बार्शिटाकळी शहरातील राष्ट्रीय स्मारक कालंका भवानी मंदिरासमोर झालेले बेकायदेशीर बांधकाम रोखण्यात आले
वरिष्ठ संरक्षण सहाय्यक भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अकोला यांचे नियंत्रणात व देखरेखित असलेल्या राष्ट्रीय स्मारक 🚩कालंका भवानी मंदिरासमोर नियमबाह्य व मुख्याधिकारी नगरपंचायत यांचे बिना परवानगी बांधकाम झाले ही बाब निदर्शनास आले वरून येथील देखरेखित कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अकोला विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. सबब सद्यस्थितीत बांधकाम रोखण्यात आले आहे.
याबाबत मुख्याधिकारी न.प.यांनी दस्तऐवज व कागदपत्रासह स्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाहीस अनुसरून बांधकाम रद्द करून कार्यवाही करीत आहेत असे समजते. याबाबतीत 🚩कालंका भवानी सेवा संघाकडून संबंधित वरिष्ठ कार्यालयीन अधिका-याकडे पुढील कार्यवाहीसाठी लेखी स्वरूपात पाठपुरावा होत आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩👏🏻
0 टिप्पण्या