Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार व सौंदर्यकरण काम कार्याचे उद्घाटन सोहळा संपन्न

हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार व सौंदर्यकरण काम कार्याचे उद्घाटन सोहळा संपन्न

प्रतिनिधी नागोराव तायडे मुर्तीजापुर
मूर्तिजापूर येतुन जवळच सात किलोमीटर अंतरावरील असलेले गाव हिरपूर येथील जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिराचे व मंदिर परिसर सौंदर्यकरण कामाचे दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी आचारसंहिता लागण्यापूर्वी दुपारी बारा वाजून 30 मिनिटाच्या दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम सभापती सौ मायाताई संजय नाईक यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिर व परिसर सौंदर्यीकरण चे उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला आहे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष संजय नाईक हे उपस्थित होते, व व हिरपूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी संगपाल वर्घट ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव गावंडे अथर्व राजगुरे गणेशराव गावडे प्रदीप भालेराव माजी सरपंच रवींद्र दहिकर पत्रकार प्रवीण ढगे सुरेश डोंगरदिवे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बोडे दिलीप हेमने सुभाष हमने नितीन वसु ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त गावकरी उपस्थित होते


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या