Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पदवीदान समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पदवीदान समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अकोला
 श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय कान्हेरी सरप कॉलेजचा निकाल नुकताच जाहीर झाला. कॉलेजचा निकाल 95 टक्के लागला. श्रीमती कमलाबाई देशमुख आयटीआय संस्थेत इलेक्ट्रिशन वायरमन आणि फिटर या तीनही व्यावसायिक व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये पंकज साव चा इलेक्ट्रिशन या विद्यार्थ्याला 94. 66% गुण मिळून मिरीट आला तसेच कृष्णा गावंडे करण केदार, अनिकेत झाकडे, अक्षय बागडे, अजय उंबरकर, करण इंगळे, ओम वावर, अनिकेत चौ पगार, हे विद्यार्थी गुणवंत यादीत आले. त्यावेळी संस्थेत संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख, कॉलेजचे प्राध्यापक उमेश लांडे सर तसेच चांदूरकर सर, गीते सर ठाकरे सर मुंडे सर गोंडाने सर देशमुख सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सत्कार घेण्यात आला. संस्थेचे प्राध्यापक उमेश लांडे सर यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व आणि रोजगार उपलब्ध याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. राहुल देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुक आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चांदुरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ निकिता राहुल देशमुख यांनी केले.

बा
तम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या