Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना वसाहत येथे ७८वा स्वतंत्र दिवस डॉ अशोक ओळंबे यांचे उपस्थित मोठ्या उत्सवात साजरा

शिवसेना वसाहत येथे ७८वा स्वतंत्र दिवस डॉ अशोक ओळंबे यांचे उपस्थित मोठ्या उत्सवात साजरा


अकोला - स्थानिक अकोला शिवसेना वसाहत येथील शिवसेनेश्वर मंदिराचे प्रांगणात ७८ वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ रहमान खान डॉ शंकरराव वाकोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
डॉ अशोक ओळंबे व प्रमुख अतिथी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संबंधी भाजपा ओबीसी मोर्चा सचिव डॉ अशोक ओळंबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून बहिणींनी लाभार्थी फॉर्म तात्काळ भरण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पोलाखडे यांनी संचालन मातंग समाज नेते गणेशराव मानकर तर आभार सामाजिक कार्यकर्ते गणेशराव पोलाखडे यांनी मानले कार्यक्रमाला सुदामराव भागवत रामचंद्र धनगर संतोष चाटी सागर पोलlखडे सागर खारोडे सचिन मंडले गणेश अनासने सागर सुरपाटे राजू पोलाखडे गौरव सोनाग्रे विनीत इंगळे अंकुश नागझरे सुशील तिवारी अपीस तिवारी अनिकेत तांबट प्रणित रत्नपारखी ओम पोलाखडे नंदू मानवतकर विकी पोलाखडे मयूर सुलताने शिवम भडांगे अजय तायडे मेजर दीपक निकम संतोष पोंदे महादेव बोरकर गजानन गोलlईत सचिन बोरेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या