Ticker

6/recent/ticker-posts

कृषीपंप सुरू करता वेळी शॉक लागून शिक्षकाचा मृत्यू

कृषीपंपाचा शॉक लागून शिक्षकाचा मृत्यू


चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील चोंढी येथील घटना


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील चोंढी शेतशिवरात कृषीपंपाचा शॉक लागून शिक्षकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.६ मे रोजी पहाटे घडली आहे. प्रल्हाद ठाकरे वय ५१ असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. मृतक शिक्षक पातूर पंचायत समिती अंतर्गत शिर्ला येथे जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते,ते सोमवारी पहाटे भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. कृषीपंप सुरू करता वेळी शॉक लागून त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या