Ticker

6/recent/ticker-posts

शिवनी परिसरात पि.के.वी. मधील बांबू झाडाला भिषण आग

शिवनी परिसरात पि.के.वी. मधील बांबू झाडाला भिषण आग 


अकोला मूर्तिजापूर रोडवर येत असलेले पीकेवी येथे २० मे रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान हाय एक्सटेन्शन इलेक्ट्रिक तार तुटल्यामुळे स्पार्किंग होऊन परिसरातील कचरा व झाडांना भीषण आग लागलेली.. बांबूचे झाडे व कचरा असल्यामुळे या आगीने रोद्ररूप धारण केले. शिवनी परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातून बकेट गुंड भरून पाणी आनुन आग विझवण्याचे प्रयत्न केले. अग्निशामन विभागाला माहिती दिल्यानंतरही अग्निशामन घटनास्थळी वेळेवर पोहोचली नाही. एक तास उलटून गेल्यानंतर अग्निशामन गडी घटनास्थळी पोहोचली आग जास्त असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाने शर्थीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. यावेळी एमआयडीसी अग्निशामन व अकोला शहर अग्निशामन अशी दोन अग्निशामक बंब लागली. या घटनेमुळे कुणतीही हानी वा दुखापत झालेली नसून ही भीषण आग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
 
          विस्तर वृत्त येथे 👆 पहावे....



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या