दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली 27 मे रोजी जाहीर होणार निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर केली आहे. दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून लवकरच त्यांचा रिझल्ट जाहीर होणार आहे.
Official websites to check Maharashtra SSC Result 2024
0 टिप्पण्या