Ticker

6/recent/ticker-posts

युवा उमेदवार अनुप भाऊ धोत्रे यांना विजयी करा- आ. रणधीर सावरकर

युवा उमेदवार अनुप भाऊ धोत्रे यांना विजयी करा-  आ. रणधीर सावरकर 


अकोला.
डबे नसलेली महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी असून इंजन ला डब्बा नसल्यामुळे त्या गाडीमध्ये बसणे योग्य नाही त्यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास ज्या माध्यमातून भौतिक, सामाजिक मूलभूत, देशाशी संस्कृती व सुजलाम सुफलाम करण्यासाठी राष्ट्र निर्माण कार्यासाठी नरेंद्र मोदी यांनी निवडलेले सेवक अनुप धोत्रे यांना विजयी करा असे आव्हान भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


 आमदार रणधीर सावरकर यांचा अकोला लोकसभा मतदारसंघांचे युवा उमेदवार अनुप भाऊ धोत्रे यांच्या प्रचारार्थ दोनवाडा कासली खु व कासली बु येथे संपन्न सोबत राजेश भाऊ बेले अनिल भाऊ गावंडे श्रीकृष्ण झटाले सरपंच दत्ताभाऊ आढे शंकरराव झटले विठ्ठलराव झटले मोहन पाटील झटाले सरपंच गणेश काळमेघ भरत पाटील काळमेघ उज्वल काळमेघ संतोष शिवरकर श्रीकृष्ण मोरखडे नितीन काळमेघ त्र्यंबक पाटील काळमेघ निलेश पाटील काळमेघ विनु पाटील लव पाटील भटकर हरिदास पाटील भटकर ताले आधी उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या