भाजपा कार्यालयात 44 वा भाजपा वर्धापन दिवस निमित्त ध्वजारोहण
अकोला
जनसंघ ते भाजपा या बहात्तर वर्षाच्या संघर्षाच्या कालखंडामध्ये पाच पिढी ने अनेक कष्ट वेदना अपमान सहन करून राष्ट्रभक्ती देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी कार्य केलं त्यांच्या त्याग तपस्या बलिदान श्यामाप्रसाद मुखर्जी दीनदयाल उपाध्याय सारख्या अनेक देश भक्तांच्या प्राणाची आहुती मुळे व काँग्रेस च्या अनेक त्रासावर मात करून देशभक्तीचे जागृती ज्योत प्रज्वलित करून अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदी गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन भाऊसाहेब लहाने, नास फरांदे भाऊसाहेब फुंडकर , गोवर्धन शर्मा वसंतराव देशमुखसारखे नेतृत्व शक्य झाले आहे असे प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात 44 वा भाजपा वर्धापन दिवस निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किशोर पाटील हे होते ,.
,जयंतराव मसने, संजय गोटफोडे, देवाशीष काकड, राजेंद्र गिरी, विद्याधर काकड, दिलीप भरणे, रमेश करिहार, चंदा ताई शर्मा, सुमनताई गावंडे, प्रणिता समरीतकर, जान्हवी डोंगरे, रश्मी कायंदे, हर्ष चौधरी, नितीन गवळी, आदित्य वानखडे, माधव मानकर हेमंत शर्मा माधव मानकर रमेश आप्पा खोबरे, राहुल देशमुख गीतांजली शेगोकार वैशाली शेळके रवी गावंडे हरिभाऊ काळे प्रतुल हातवळणे सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर एडवोकेट मोती सिंग मोहता कृष्णा शर्मा संजय चौधरी डॉक्टर अशोक ओळंबे, गोपी ठाकरे विजय इंगळे रणजीत खेडकर, संजय जीरापुरे निलेश निनोरे गणेश अंधारे संतोष पांडे पवन महाले धनंजय धबाले अमोल गीते दिलीप मिश्रा अंबादास उमाळे अण्णासाहेब उमाळे हरीश आलीम चंदाननी आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोला भारतीय जनता पक्षाच्या विस्तारामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब लहाने भाऊसाहेब फुंडकर मांगीलाल शर्मा गोविंदराव आंधळे तिडके नथू शेळके राजनकर बंधू वसंतराव देशमुख आसरकर राजनकर शर्मा व बाळापूर आकोट नागमते बालस्वामी मडपू, छायाताई परचुरे सुलभाताई देशमुख वसंतीबाई पत्की एडवोकेट शंकरराव समुद्र जय नारायण कट्टा सुरेश अग्रवाल दयाच नगरवाल राजेंद्र पवार श्रीराम ढवळे किसनराव राऊत उत्तमराव लांडे गोविंदराव लांडे शामराव मानकर बाळू चिलवंते पंडितराव कुलकर्णी मदनलाल खंडेलवाल बंडू पंचभाई इब्राहिम चव्हाण गणेश राव ढगे सुरेशराव ढगे विजयराव देशमुख विद्याताई हातवळणे, पांडे ताई सोमन ताई शंकररावजी खंडेलवाल गुजराती शहा अग्रवाल श्री किसन बब, कुराड उपाध्याय दादा देशपांडे सोनी बाबू सोनी बापू सोनी, विजयराव देशमुख मोटवानी राजपाल आलिम चंदानी, आऊजा, तुळशीराम ताथोड, शंकरराव देशमुख, विठ्ठलराव साल्फी कर तुळशीराम जाधव काका जोशी कैलास व्यास मनोहर राहणे शांतीलाल खंडेलवाल, मालविया पण पालिया वानखडे जोशी शुक्ला सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या त्या तपस्या कोणती अपेक्षा न ठेवता सातत्याने समाजसेवेचा व्रत घेऊन कठीण परिस्थितीमध्ये पक्ष विस्तारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्ता हीच भाजपाची संपत्ती असून त्यांचा मार्गदर्शन त्यांनी केलेले काम कामे ही भाजपाची दरोधराय आज भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीसाठी अनेक पक्षातील कार्यकर्ते पक्षात येत आहे विश्वातील सर्वात मोठी पार्टी झाली परंतु या वृक्षाला मोठे करणारे त्यांना स्मरण करणे त्यांना नमन करणे हीच संस्कृती असून या संस्कृतीचा पालन करून आपल्या पूर्वजांना आठवण करून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कार्य करण्याची संस्कृती ही भारतीय जनता पक्षाची असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगून आगामी लोकसभेमध्ये चारसो के पार या अभियानात अकोला मागे राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून वर्धापनाच्या शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या यावेळी विजय अग्रवाल तेजराव थोरात जयंत मसने किशोर पाटील, सिद्धार्थ शर्मा यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यानी केले
महाराष्ट् MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या