Ticker

6/recent/ticker-posts

हिवरखेडच्या बैठकीत महीलानी केला अनूपदादा धोञेना खासदार करन्याचा संकल्प भाजपा महीला आघाडीचा झंझावात

हिवरखेडच्या बैठकीत महीलानी केला अनूपदादा धोञेना खासदार करन्याचा संकल्प भाजपा महीला आघाडीचा झंझावात
 

 हिवरखेड बाळासाहेब नेरकर कडुन अनूप धोञे यांचे विजयासाठी महायूतीच्या महिला आघाडी कडुन मार्गदर्शिका सौ सूहासीनीताई धोञे सौ भारतीताई पुंडकर जयश्री पुंडकर सौ बंरीगेताई राॅका च्या देशमूख ताई खारोडे ताई सूलभाताई दूंतोडे गौकूळाताई भोपळे नंदाबाई मानकर प्रतिभाताई येऊल विजया कराळे ऊज्वलाताई येऊल ऊज्वलाताई नेरकर सौ सेदानीताई सौ डालकेताई सौ दवेताई सौ लिला रंदेताई ईत्यादी महिलाच्या ऊपस्थीतीत हिवरखेड युवा मोचो चे अध्यक्ष रवींद्र मानकर याच्या निवासस्थानी महिलाची बैठक आयोजीत केली होती या वेळी महात्मा ज्योतीबा फुले यांना जयंती निमीत्त प्रतीमापुजन करून माल्यार्पण करुन मानवंदना दिली तर महिलासाठी मोदीजिंच्या योजना बचत गट कामगार जनधन गॅस घरकुल,मोफत राशन अशा शेकडो योजना ह्या मोदीजीच्या कार्यकाळात सूरु होऊन त्याचा लाभ जनसामान्य सर्वापर्यत पोहचला.
 दहा वर्षातील कार्याचा 👆अहवाल 

 शेती रस्ते विज आरोग्य ह्या सूवीधाचा सूद्दा लाभ सर्वांना मिळत आहे राम मंदीर झाले अशा कामा सोबतच मोफत धान्य शेतकरी सन्मान राज्य शासनासोबत मदत मोफत महिलाना प्रवास लेक योजना व जगात भारताला नावलौकीक मिळवून देनारे मोदीजी सारख्या पंतप्रधानाना तिसर्‍यांदा पंतप्रधान करन्यासाठी व चारसोपार चा नारा पुर्ण करन्यासाठी अकोल्यातुन यूवा खासदार म्हनून अनूप धोञे यांना विजयी करन्याचा सकंल्प सदर महीला बैठकीत मार्गदर्शन करताना सूहासीनीताई धोञे जयश्री फुंडकर सौ प्रमीला मानकर यांनी सागींतले तसेच मूख्य शाखा असलेल्या ओमंशांती शाखेत सूद्दा सौ सूहासीनी धोञेचा ब्रम्हकुमारी रश्मीदिदीनी सत्कार केला
  सौ नंदाताई मानकर परीवार व सौ विजया कराळे परिवारा कडे झालेल्या महीला बैठकित हि सौ धोञे ताईचा पुंडकर ताईचा शाल पुष्पसूमनानी सन्मान करन्यात आला.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या