जय ज्योती... जय सावित्री च्या निनादात फुले जयंती साजरी
सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य दिव्य शोभा यात्रेमध्ये अकोला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंगजी मोहता ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक संतोषजी हुसे वंदे मातरम संघटनेचे युवा नेते उमेशजी मसने रामनवमी शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेशजी खरोटे विश्व हिंदू परिषदचे राहुलजी राठी प्रकाशजी घोगलिया बारी समाज संघटनेचे अध्यक्ष गोपालजी नागपुरे अकोला पश्चिम शिवसेनेचे अध्यक्ष राजेशजी मिश्रा शिवसेनेचे युवा नेते नितीनजी ताकवाले अकोला शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशजी ढाकोलकर अखिल भारतीय माळी महासंघाचे युवा नेते सुनीलजी उंबरकर काँग्रेसचे युवा नेता पंकजजी देशमुख किशोर सावतकर अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्रजी बेलसरे अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे युवा नेते एडवोकेट गिरीशजी गोखले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते निलेशजी देव काँग्रेस पक्षाचे युवा नेता कपिल रावदेव सहभागी होऊन. मोठ्या संख्येने ठीक ठिकाणी रॅलीचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या