उबाठा सेना व प्रहार ला जोरदार झटका, अकोट तालुक्यातील पाचशे कार्यकर्त्यांचा भाजप मधे प्रवेश
अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत करण्याचा संकल्पच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तसेच राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विकास कामाचा संकल्प बळ देण्यासाठी आज उबाठा सेना, व पहार संघटनेचे अकोट तालुक्यातील पाचशे कार्यकर्त्यांनी जनता पक्षात प्रवेश करून खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्ष कार्यालयात प्रवेश केला.
सविस्तर वृत्त येथे👆 पहा....
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांचा सन्मान करून नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या बळावर सुजलाम सुफलाम भारत निर्माण करण्यासाठी चारसो के पार फिरसे मोदी सरकार व आगामी लोकसभा विधानसभा महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांच्या कार्याची दखल पक्ष घेऊन हिंदू संस्कृतीवर टीकाचिपरीकर करणारे व निवडणूक लक्षात घेऊन हिंदू धर्माच्या मंदिरावर जाण्याचा नाटक करणाऱ्या तत्त्वापासून सावध राहून सातत्याने संस्कृतीवर टीका टिपरी करून दिवस रात्र मोदी वर टीका टिपणी करून देवेंद्र फडणवीस यांना एकेरी भाषे बोलणाऱ्या तत्त्वांचा निवडणुकीच्या काळामध्ये जनता योग्य ती जागा दाखवणार आहे भारतीय जनता पक्षाची संघर्ष करणारे व भारतीय जनता पक्षावर टीका टीपणी करणाऱ्यांचे परिणाम जिल्ह्यात व राज्यात लोकांना माहित आहे अशीही भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारा चा स्वागत केला यावेळी मंचावर जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने, अनुप धोत्रे विजय अग्रवाल, राजेश रावणकर राजेश नागमते ,प्रवीण डिककर, माधव मानकर , एडवोकेट देवाशिष काकड संजय गोटफोडे, उमेश पवार, अकोट पंचायत समिती उपसभापती संतोष शिवरकर, तेजराव थोरात, विठ्ठल वाकोडे, अंबादास उमाळे, कुसुम भगत दत्तू पाटील विवेक भरणे मधुकर पाटकर आदी मंचावर विराजमान होते.
यावेळी किशोर पाटील अनुप धोत्रे राजेश रावणकर उमेश पवार यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी भाजपामध्ये प्रवेश करणारे प्रहार चे सागर उकांडे,किशोर देशमुख,उबाठा सेनेचे गजानन काळमेघ,शंतनु गावंडे,सर्वेश देठे,रोहित ताकोले,अभी गायकवाड,विक्रांत रोठे,अजय ठोकळ,राम वाघ,हृषी भुरे, भूषण झापर्डे,नागेश शिरसाट,तुषार चांदूरकर,आश्विन बागडे,सुशील तायडे,शशांक गीते,सुनील बोरकुटे, मयूर हिंगणकर, शुभम भटकर,विशाल सेरोकर, सोपान वानखेडे,विलास कळमेघ,अक्षय बोंकर,गोपाळ वसू,श्रीकांत वानखेडे,विवेक बोर्थे,धनंजय काळमेघ, पंकज वानखडे,शिवशंकर वानखडे,शिवा पोहरे,गौरव ढोणे,शरद वानखडे,अभिजित महादेव,निशांत वानखडे,निशांत लोखंडे,पंकज वानखडे,श्रीकांत वानखडे,संदीप सातारकर,गौरव गव्हाणे,वैभव हनुमंते,मुकुंद बडासे,गोपाळ भगत, शाम साहरे,महेंद्र फरसुले,अक्षय गव्हाणे,मोहन तायडे,प्रकाश विंचाळे,ज्ञानेश्वर घोपे,सचिन शेगोकार,विनोद राऊत,सचिन भालतीलक,सदानंद जोध,राम तायडे,मनोज सरकटे,उल्हास हरणे,राहुल धोराले,गजानन सोळंके,गजानन जोध,दीपक रामधानी आदी कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या