लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार, समस्त भक्तांचा सन्मान - आ. सावरकर
अकोला- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जन संघ, भाजपा वाटचाल करणारे राष्ट्रभक्त राम जन्मभूमी आंदोलनाचे नायक व देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन समस्त भक्तांचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली. भारत भारत फाळणीचा दुःख सहन करून देश निर्माण मध्ये योगदान देणाऱ्या समाजाला राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वासाठी देशाच्या प्रगतीमध्ये सर्वत्र योगदान देणाऱ्या समाजाचे प्रतीक व देश विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे लालकृष्ण अडवाणी यांनी संघ प्रचारक पासून देशाची उपपंतप्रधान व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राम जन्मभूमी आंदोलनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यांना भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मभूषण दिल्यानंतर भारतरत्न ही पदवी प्रदान करून समस्त जुन्या कार्यकर्त्यांचा पाच पिढीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
भाजपा कार्यालयात आज आनंद उत्सव साजरा करण्यात आला आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत मसने विनोद मनवानी, नानक राजपाल, ब्रह्मानंद वाल्याच्या कन्हैया आहूजा, हरीश अलीम चंदानी, माधव मानकर संतोष झुनझुनवाला संजय गोडा संजय जीरापुरे, संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवत चंदा शर्मा रमेश अल्करी कृष्णा शर्मा संतोष पांडे गिर्रास तिवारी अजय शर्मा विजय इंगळे गणेश अंधारे रमेश करी हार प्रशांत अवचार सिद्धार्थ शर्मा एडवोकेट मोती सिंग मोहता तेजराव थोरात हरिभाऊ काळे मुस्कान पजवाणी, बाल टाले,शिरदा खेडकर मनीषा भन्साली, सारिका जयस्वाल वैशाली शेळके चंदा ठाकूर गिरीश जोशी कैलास व्यास वसंत संदलकर राजू अग्रवाल आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या