जिल्ह्यातील 942 ठिकाणी कळसच्या माध्यमातून अयोध्या धामच्या अक्षता घरोघरी
अकोला अयोध्या धाम इथून आलेल्या अक्षता घरोघरी पोहोचवण्याचा दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल करत असताना या कार्याला भारतीय जनता पक्षाने योगदान दीले असून अकोला भाजपा तिने प्रत्येक गाव प्रत्येक, बुथ प्रत्येक मोहल्ला गल्लीमध्ये एकही राम भक्त सुटला नाही. या दृष्टीने अयोध्या धाम आलेला अक्षता श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या दृष्टीने हर घर रामजोत व हर घर समृद्धी शांती विकासाची अक्षता पोहोचवण्याच्या दृष्टीने व वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोचाराने संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात भक्तांच्या साक्षीने अभिमंत्रित यक्षत दक्षता व अयोध्या धाम येथील अक्षता मिश्रण करून अभिमंत्री श्री राम ज्योत प्रज्वलित करण्याचे काम अकोला लोकसभा भाजपा संयोजक अनुप संजय धोत्रे व सौभाग्यवती समीक्षा धोत्रे, सुहासिनी ताई धोत्रे मंजुषाताई रणधीर सावरकर मसने किशोर पाटील विजय अग्रवाल यांच्या शुभहस्ते आज दिनांक 12 जानेवारी मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती चे उचित साधून पोस्ट महिन्याच्या शुभारंभ प्रसंगी शुभ चौधरी यामध्ये शुक्रवार दिवसाचे महत्त्व लक्षात घेता सुख-समृद्धी आणि विकास सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा दृष्टीने सकाळी आठ वाजता विशेष पूजा अर्चना करून जिल्ह्यातील 942 ठिकाणी कळस च्या माध्यमातून अक्षता व श्री राम ज्योत पोहोचवण्याचं काम करून 22 जानेवारी रोजी अकोला जिल्ह्यात 25 लाख दिवे प्रज्वलित करण्याचा काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मंदिर घर आणि चौक परिसरात करणार आहे.
या दृष्टीने भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जनता युवा मोर्चा बूथ प्रमुख विविध आघाडी दलित आघाडी आदिवासी आघाडी कामाला लागली असून आदिवासी महिला सुद्धा श्री प्रभू रामचंद्राच्या जन्म स्थानावर भव्य दिव्य मंदिर श्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टीने 14 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे विविध सामाजिक संस्था व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी अक्षता श्री राम ज्योत पोहोचवण्याचा काम श्रीराम ज्योत दर्शन चा कार्यक्रम करणार आहे या कार्यक्रमात सकाळी 12 जानेवारी सकाळी आठ वाजता संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्श शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे सर्व राम भक्तांनी अशी विनंती करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी बजरंग दल सर्व हिंदूवादी संघटनेने मोठ्या संख्येने उपस्थित होऊन देशाच्या वैभवशाली व 140 कोटी जनतेचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्राला नमन करण्यासाठी संत गजानन महाराजांचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्राला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवार व पुरुष महिन्याचा पहिला दिवशी चल व मा जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे निर्माण करून देशभक्ती व हिंदुत्वाची पताका फडकवली व स्वामी विवेकानंद भारताची संस्कृतीचे दर्शन देशातील सर्व नागरिकांना घडवलं या देशाचे अवचित्य साधून भारतीय जनता पक्षाने हा अभिनव पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती रामभक्तांच्या वतीने करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या