भाजपा कार्यालय येथे भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती
माजी केंद्रीय मंत्री, खासदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री प्रकाशभाऊ भारसाकळे, आमदार श्री हरिषभाऊ पिंपळे, आमदार श्री वसंतजी खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगराध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री विजयभाऊ अग्रवाल, श्री अनुपभाऊ धोत्रे, श्री कृष्णाभाऊ शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महानगर तर्फे भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करून विविध सामाजिक उपक्रम अकोला महानगरात करण्यात आले.
या कार्यक्रमाला माधव मानकर, संजय गोटफोडे, देवाशीष काकड, संतोष पांडे,संदीप गावंडे,रमेश करिहार, राहुल देशमुख, प्रशांत अवचार, सिद्धार्थ शर्मा, विजय मालोकार, पवन पाडिया, शामविंचनकर, वैभव मेहरे, कपिल बुंदेले, मनीष बुंदेले, रणजित खेडकर, राहुल धोटे,सुनील बाठे, हेमंत शर्मा, चंदू महाजन, सौ चंदा शर्मा, सौ सुमनताई गावंडे,जसमित ओबेरॉय, शितल जैन,रवी दुतोंडे, हर्ष चौधरी, पद्माकर मोरे, दिलीप नायसे, उमेश श्रीवास्तव, युवराज देशमुख, मनोज साहू, नितेश पाली, लाला जोगी, रश्मी कायंदे, प्रणिता समरीतकर, छाया तोडसम आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या