Ticker

6/recent/ticker-posts

राम मंदिर दादी धाम येथे 56 भोग दर्शन व सुप्रसिद्ध भजन

राम मंदिर दादी धाम येथे 56 भोग दर्शन व सुप्रसिद्ध भजन


अकोला भक्तांना पावणारी राणी सती दादी यांचा 528 प्रकट उत्सव संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर दादी धाम येथे 56 भोग दर्शन व सुप्रसिद्ध भजन गायिका उमा राजेंद्र शर्मा यांच्या मधुर वाली सामूहिक श्री राणी सती दादी मंगल पाठ मातृशक्तीच्या साक्षीने मानव कल्याण सोबत माझातील सर्व नागरिक सुखी संपन्न व्हावा निरोगी काया अशी प्रार्थना करून राणी सती दादी यांची गुणगान व रामदेव बाबा राणी सती सालासर खाटू श्याम यांचे भजन करण्यात आले संत गजानन महाराज यांचे भजन करण्यात आले यावेळी राणी सती दादी समाजाच्या हितासाठी भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असून जात-पाच धर्म पेक्षा मानवता धर्माला मानणारी राणीसती व त्यांचे भक्त कार्यरत असल्याचे प्रतिपादन उमा शर्मा यांनी केले यावेळी 56 भोग दर्शना सोबत सतत 88 वर्षाची परंपरा व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन उत्सव साजरा नमो नारायणी व रामदेव बाबा राणी उत्सव समिती श्रीराम हरीहर संस्था तर्फे कार्यक्रम करण्यात आले. 


सुमन देवी अग्रवाल विजय अग्रवाल विनायक, शांडिल्य गुरुजी, विकी झुंझुनू वाला विद्याधर अगरवाल , प्रेम गोयल अनिल मानधने संदीप जोशी सुशील पोतदार नारायण सुलेरीवाल किसन गोपाल पुरोहित महेंद्र पुरोहित गिरीश जोशी कविता अग्रवाल सुनीता जोशी आरती विनोद शर्मा ममता अग्रवाल उषा अग्रवाल मालती शाहू उमा शाहू रमादेवी अग्रवाल रमा अग्रवाल माधुरी अग्रवाल कीर्ती अग्रवाल कमला सोनेरी वाल दुर्गा जोशी दुर्गा अग्रवाल शकुंतला अवधानिया शोभा अग्रवाल गिरीश सिंघानिया सुभाष गोयल शितल अग्रवाल अग्रवाल संजय अग्रवाल घनश्याम शर्मा रूपा झुंझुनवाला आकांक्षा गोयल अजय गुल्हाने ओम प्रकाश गोयंका श्री कव्हर छान गाणी आशा जोशी चंद्रशेखर खडसे संजय अग्रवाल सोनल अग्रवाल शीला बेरोजिया, संगीता पाटील सुरेखा गावंडे जया खडसे देवकी यादव उमा शुक्ला माधव मानकर नितीन लांडे, हरीश चौधरी पवनी चौधरी हिम्मत चौधरी गणपत चौधरी गिरीराज तिवारी शीला तिवारी जयश्रीप्रजापत पूजा प्रजापत, अजय जोशी हेमा जोशी रिता जोशीआदींनी विशेष पूजा सक्रीय भाग घेतला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या