Ticker

6/recent/ticker-posts

'पे पार्किंग' च्या माध्यमातून होणारी आर्थिक लुट थांबवा, सम्यक विद्यार्थी आंदोलकांची मागणी

'पे पार्किंग' च्या माध्यमातून होणारी आर्थिक लुट थांबवा, सम्यक विद्यार्थी आंदोलकांची मागणी


सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाच्या वतिने एल.आर.टी वणिज्य महाविद्यालय,अकोला येथील परीक्षा केंद्रावर 'पे पार्किंग' च्या नावावर होणाऱ्या आर्थिक लुट, होणारी पिळवणुक व उद्भवणारी फ़जीती थांबविण्या बाबत
आज दि.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी एल.आर.टी कॉलेज चे प्राचार्य डॉ.सिकची सर यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्ह्याचे चे अध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत वाहुरवाघ, आदित्य बावनगड़े, स्वरुप इंगोले, प्रसिद्धि प्रमुख अक्षय डोंगरे,सहप्रसिद्धि प्रमुख अंकित इंगळे,सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश गोपनारायण,सह मिडिया प्रमुख अंकुश धुरंधर,संघटक कुणाल गोहाड़,सह संघटक ऋषिकेश इंगळे,सचिव नागेश गवई, जिल्हा सदस्य अंकित इंगळे,मयूर जोशी,अभिषेक रोकडे, राहुल बामने आदि विद्यार्थी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या