सर्व सामान्यांना न्याय देणारा सच्चा कार्यकर्ता हरपला, आमदार गोवर्धन शर्मा यांचे दुःखद निधन
अकोला: अकोलेकरांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व सदैव मदतीचा हात देणारे अकोला पश्चिमचे लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज दुःखद निधन झालं. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम भक्त पक्षाविषयी असलेले एकनिष्ठ लोकनेते पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे व लोकप्रतिनिधी घडवणारे गोपीनाथजी मुंडे आणि प्रमोद महाजन यांचे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर प्रमिलाताई टोपले वसंतराव देशमुख संजय भाऊ धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती संकटात समय धावणे पूर असो दंगा असो किंवा पिढी त्यांना मदतीचा प्रश्न श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे पश्चिम विदर्भातील एकमेव नेते होते त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली आहे उद्या अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
दोन पुत्र एक मुलगी, पत्नी गंगा देवी शर्मागंगा पिढी त्यांना मदत रामदेव बाबा शामराव मंदिर ट्रस्टी सालासर हनुमान मंदिर ट्रस्टीब्राह्मण समाजाला एकत्रित करण्याचे काम सर्व बहुभाषिके ब्राह्मण समाज परशुराम जयंती वेगवेगळे कार्यक्रम सामुहिक विवाह परिचय संमेलन मारवाडी संस्कृत विद्यालय संचालकप्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांचे चाहते भाऊसाहेब फुंडकर संजय धोत्रे यांचे मित्र विदर्भात फेमस आहे, धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने पुढाकार घेऊन आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक शिबिर घेऊन नागरिकांच्या अनेक समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे सदैव 24 तास उपलब्ध राहणारे लोकनेते म्हणून त्यांच्या लोकगीत होता मोबाईल न ठेवता हजारो नंबर लोक पाठवणारे मोबाईल नंबर व टेलीफोन नंबर आठवण ठेवणारे व कार्यकर्त्यांची ओळख ठेवणारे लग्न सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची किमया विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे तसेच अयोध्या येथील तिन्ही कार सेवेमध्ये सहभागी होणारे शीला पूजन 1985 पासून श्री राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग असणारे लोकनेते म्हणून लाख राम भक्त म्हणून ते प्रसिद्ध आहेत अविकसित भागाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे शासन दरबारी प्रयत्नशील राहणारे जातपात धर्माला न मानणारे हिंदू समाजाचे नेते त्यांचा लौकिक होता. अकोला नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती नियोजन समिती सदस्य तसेच नियोजन सभापती म्हणून त्यांनी काम केलं अकोला शहरातील पाणीटंचाई संदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं तसेच नगरसेवक कसा असावा याचा आदर्श त्यांनी उभा केला. जुन्या शहरात शैक्षणिक संस्था उभी करून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील व त्या भागातील नागरिकांना प्राथमिक शिक्षण पासून तर उच्च शिक्षणापर्यंतची सोय उपलब्ध करून दिली सर्वसामान्य न्याय देण्याचे काम केलं अनेक जणांना नोकरी लावण्याचे काम त्यांनी केले आहे आमदार शर्मा यांच्या निधनाची बातमी मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून एक चांगला ज्येष्ठ सहकारी व स्वाभिमानी सर्वांना सोबत घेऊन पक्षाविषयी एकनिष्ठ असणारा लोकनेता गेल्याचा दुःख व फार मोठी हानी झाली या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांना मुंबई येथे वृत्त करताच तातडीने अकोल्या सर्वांना झाले आहे त्यांच्या निधनाने संघ परिवार व राम भक्तांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे .
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या