खेट्री येथे गांधी जयंती साजरी
प्रतिनिधी : नासीर शेख
पातूर : पातूर तालुक्यातील खेट्री येथे ग्राम पंचायत मध्ये २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती साजरी करण्यात आली, यानिमित्त शहर रुग्णांना अन्नधान्य वाटप करण्यात आले महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला यावेळी सरपंच जहुर खान, उपसरपंच शेख राजीक, सदस्य शेख साजिद, डॉ.प्रतीबा वानखेडे, डॉ. महेश फातेमा, डॉ.सुनील राऊत,अशा सेविका मंजू मांजरे, वनिता तीडके, प्रमोद पजई,आदी ग्रामस्थ उपस्थित होते,
0 टिप्पण्या