Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघडीचा अतिक्रमित जमिनी नियमाकुल करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा

वंचित बहुजन आघडीचा अतिक्रमित जमिनी नियमाकुल करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा 


पातूर तालुका प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे.
आज दीं.२१ सप्टेंबर २३ रोजी वंचित बहुजन आघडीचा जन मोर्चा तहसील कार्यालय वर अतिक्रमित जमीनीवर  नियमानुसार करून त्यांना मिळण्यात यावे यासाठी तहसील कार्यालयात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. उपस्थि. जिल्हा परिषद उपाध्यक्ष - सुनिल भाऊ फाटकर, वंचित तालुका अध्यक्ष डा.धरमाळ,  उपसभापती पंचायत समिती पातूर, जिल्हा परिषद विनोद देशमुख पंचायत समिती सदस्य रेखाबाई इंगोले इत्यादी कार्यकर्ते उपस्त्तीत होते. गरिबांचे शेत मोडू नका असे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या