Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचे जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


वंचित बहुजन युवा आघाडी च्या कार्यकर्त्यांना जुने शहर पोलिस स्टेशन मध्ये डीटेन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व पदाधिकारी जुने शहर पोलिस स्टेशन ला दाखल. मनोहर भिडे वर गुन्हे दाखल करण्यात येई पर्यंत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.



मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यावर गुन्हे दाखल करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी कडुन लेखी तक्रार दाखल
F I R साठी वंचित चे ठिय्या आहे सुरू.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या