Ticker

6/recent/ticker-posts

मोदी @ 9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत अकोला पश्चिम मध्ये घरोघरी संपर्क से समर्थन 

मोदी @ 9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत अकोला पश्चिम मध्ये घरोघरी संपर्क से समर्थन 


अकोला
जगातील सर्वात मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानात अंतर्गत तीन कोटी कार्यकर्त्यांशी 16 2016 हजार संघटनात्मक मंडळाची संवाद साधणार आहे. देशातील सर्वात मोठी पार्टी सर्वात जास्त लोकप्रतिनिधी व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची संवाद साधणारा एकमेव पक्ष व जनतेच्या सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वासाने वाटचाल करणारा भारतीय जनता पक्ष व्यक्ती पेक्षा संघटनेला महत्त्व देणारा परिवारापेक्षा राष्ट्राला महत्त्व देणारा व देशाला व संस्कृतीला सन्मान करून विकासाच्या माध्यमातून कार्य करणारा भारतीय जनता पक्षाच्या कार्याला व पंतप्रधान नरेंद्र मोदी ला समर्थन द्या असे आव्हान भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले.


     . खासदार श्री संजय धोत्रे, यांच्या सरचिटणीस आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा. आमदार वसंतभाऊ खंडेलवाल, श्री विजयभाऊ अग्रवाल, अर्चनाताई मसने, यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडल अध्यक्ष श्री. संतोष पांडे यांच्या नेतृत्वात मोदी @ 9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत अकोला पश्चिम मतदार संघात मध्य मंडळ मधील प्रभाग क्रमांक 12, खोलेश्वर विभाग व प्रभाग क्रमांक 11, आकोट स्टँड रोड येथे घरोघरी संपर्क करून मोदी सरकारने मागील 9 वर्षात केलेल्या विकास कामाचे व योजनेचा पत्रक वाटण्यात आले.


 यावेळी श्री. संजय गोटफोडे, पवन महल्ले, गिरीश जोशी, मनोज साहू, नितेश पाली, विकी ठाकुर, कृष्णा पांडे, श्याम शर्मा आशिष शर्मा, नवल बनिया विमल जैन, धर्मेश वखारिया, गणेश सपकाळ, संतोष डोंगरे, प्रकाश अग्रवाल, मनीष बाचू का, प्राध्यापक अनुप शर्मा नीता बागडी एडवोकेट सो गोटफोडे, अजय शर्मा जानवी डोंगरे हरीश आलम चंदाने हरिचंद जैन आशा गोयंका सौ.निशा कढी, सौ. छाया तोडसाम, ललित बोरकर, विजय तोडसाम गिरीराज तिवारी देवेंद्र तिवारी आदी मध्य मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या