शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अशोक वाटिका चौकात रास्ता रोको
उड्डाणपुलाच्या भ्रष्ट कामाबद्दल कारवाईची केली मागणी
उड्डाणपूलाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आज शिवसेना ठाकर गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे सहा महिन्यांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या अशोक वाटिका चौकात खाली असलेली 450 मिलीमीटर ची जलवाहिनी फुटल्याने या पुलावरून गोरक्षण रस्त्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता पण राग आणि माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली होती त्यामुळे भाग षटिक ग्रस्त झाला होता त्यामुळे पुलालाही धोका निर्माण झाला होता सावधानीचे पाऊल म्हणून यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र तीन महिने उलटूनही हा मार्ग त्यापैकी सुरू करण्यात आला नाही या पुलाच्या बांधकामाची चौकशी करून नेहरु पार्क आणि गोरक्षण मार्गाकडे जाणारा मार्ग त्वरित सुरू करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे तब्बल एक तासभर रोखून ठेवला होता. या आंदोलनामुळे या मार्गावरून वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी शेती कोतवाली पोलिसांन आंदोलन ठिकाणी धाव घेऊन सर्व आंदोलन करताना पोलीस व्हॅनमधे नेउन वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला. हे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या