Ticker

6/recent/ticker-posts

गांधीग्राम पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद, वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

गांधीग्राम पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद, वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन


अकोला शहर व परिसरातील सर्व वाहतूकदार व प्रवाशांना सूचना 



गांधीग्राम येथील पुलाची परिस्थिती बिकट झालेली आहे, पुलाला खालच्या बाजूने मधोमध मोठी किर पडली आहे, व वरच्या बाजूने पूल (रस्ता) खाली दबला आहे,येथे एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूक ही इतर मार्गाने वळविण्यात येत आहे व गांधीग्राम पूल हा वा वाहतुकीकीसाठी पूर्णपने बंद करण्यात आलेले आहे. तरी अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूक दराने इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला ते अकोट करीता
पर्यायी मार्ग खालील प्रमाणे- 
1)आपतापा चौक, मैसांग रामतीर्थ ,नंदरुन,दहीहंडा,
दहीहंडा फाटा ,चोहट्टा मार्गे अकोट कड़े
2)वाशिम बाईपास चौक, गायगाव,उरल,निम्बाफाटा देवरी मार्गे अकोट, तसेच अकोट कडून अकोला कड़े येणारी वाहतुक याच मार्गाने वडवीन्यात आली आहे 


(विलास पाटील) 
पोलीस निरीक्षक 
श. वा. नि. शाखा, अकोला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या