९४ गरजवंताना दिवाळीला साडी चोळी व फराळ वाटप, संत गाडगेबाबा सेवा समीतीचा १५ वर्षापासूनचा स्तुत्य ऊपक्रम
बाळासाहेब नेरकर
हिवरखेड
येथिल स्व रमेश अग्रवाल यांच्या प्रेरणेने पंधरा वर्षापुर्वी संतगाडगे बाबा सेवा समीतीने दिव्यांग,निराधार व रोगी लोकांना साडी चोळी व फराळ वाटप हा ऊपक्रम आजही संतगाडगे बाबाच्या दशसूञीला अनुसरुन राबवत आहे.गावातील अंध, दिव्यांग ,समाजातिल वचींत घटक असलेल्या भाऊदेवराव गीर्हे नगर, चंडिकाचौक, ढबाले प्लाट पंचबूधे प्लाट, विकास मैदान, विजयनगर,गाडगेनगर देवळीवेस या परीसरातील गरजवंताना समीतीकडून साडी चोळी व फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी सेवासमीती कडुन प्रेस क्लबचेअध्यक्ष रीतेश टीलावत, पोलीस प्रकाश गांवडे, किरण सेदाणी अकोला अर्बन बॅकेचे मॅनेजर कैलास तिडके, महेंद्र भोपळे, गोवर्धण गांवडे, जितु लाखोटिया, केशव कोरडे, मो जमीर शेख, ऊमेश तिडके गूरुजी, फारुख सौदागर, अनिल कराळे, श्रीमती वत्सला गायगोळ ,अमोल नेरकर यांनी संतगाडगे बाबा यांच्या मूर्तीचे पुजन केले .ऊमेश तिडके यांनी संत गाडगेबाबा याचे रंजल्या गाजंल्याची सेवा करा भूकेल्याला अन्न रोग्याला औषध गरजूना कपडे या गाडगेबाबाचे दशसूञीचे महत्व सागींतले तर सेवासमीतीचा समाजातील दिव्यांग निराधार.रोगी वचिंताना कपडे वाटपाची प्रशसा ठानेदार विजय चव्हान यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात कपडे वाटताना केली यावेळी नेव्हारे मेजर योगेश ईंगळे अनवरखाॅन हजर होते स्वस्तीक काॅलनी मधे सरंपच सौ वैषाली गणेश वानखडे गजानन सस्थानचे रवीद्र भड यांनी संत गाडगेबाबा च्या दशसूञीला जागनारे बाळासाहेब नेरकर यांच्या ऊपक्रमास ऊपस्थीत राहुन साडी चोळी फराळ वाटपास ऊपस्थीती दर्शवीली तसेच भाऊदेवराव गीर्हे नगरात प्रकाश गांवडे गोरक्षक रवी गांवडे ,लक्ष्मन फोप्से जाॅन्टी राऊत, मोतीराम घूंगड, लक्ष्मन फोप्से बाळु चीतोडे यांचे हस्ते साडीचोळी वितरनाला ऊपस्थीती दर्शवीली तसेच विकास मैदान, ढबालेप्लाट, मधे महेद्र भोपळे ,कीरण सेदानी, विनोद ढबाले ,मधुकर पोके, फारुख सौदागर शेख जमीर पञकार, इगळे गुरूजी, राजू खाॅन, मुजाहिदखाॅन पञकार यांचे हस्ते समितीकडुन कपडे वाटप करण्यात आले. संत गाडगे बाबा सेवा समीतीला मदतीचा हात देनारे जयेश बोहरा, दिलीप नाठे शिवाजी वाघ ऊमेश फोप्से,नितिन अग्रवाल,रामदास धूळे,रवी राठी,कीशोर शर्मा,सौ सिमा संतोष राऊत,तेलगोटे, खूमकर,राजु देशमूख,मयुर फोप्से विशाल,गूप्ता, सुशिला क्षिरसागर,प्रवीण ताळे,श्रीमती मावळे,आकाश मानकर अतुल खिरोडकार याचे संतगाडगेबाबा सेवा समीतीने आभार मानले तर बाळासाहेब नेरकर पधंरा वर्षापासून राबवीतअसलेल्या या ऊपक्रमाचे गावकरी कौतुक करत आहेत.कार्यक्रमाचे संचालन पत्रकार केशव कोरडे यांनी केले.
0 टिप्पण्या